टोल फ्री प्रवास; १५ ऑगस्टपासून FASTag वार्षिक पास होणार सुरू, फक्त इतक्या रुपयात वर्षभर..
१५ ऑगस्टपासून NHAI कडून FASTag वार्षिक पास योजना सुरू होत आहे. ₹3000 मध्ये वर्षभर 200 वेळा टोल फ्री प्रवास करण्याची संधी, खासगी वाहनचालकांसाठी उत्तम संधी! पूर्ण माहिती येथे वाचा.