1 सप्टेंबर पासून पोस्टाची ही सेवा होणार बंद; १८५४ मध्ये सुरू करण्यात आली होती सेवा

1000052710

भारतीय टपाल विभागाने १ सप्टेंबर २०२५ पासून ऐतिहासिक रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार असून, या निर्णयामुळे टपाल व्यवहार अधिक जलद आणि पारदर्शक होणार आहेत.