तरुण आमदार अमित भास्कर साटम यांच्यावर भाजपची ‘मुंबई जिंकण्याची’ जबाबदारी

20250902 114655 1

भाजपने मुंबई जिंकण्यासाठी तरुण आमदार अमित भास्कर साटम यांना जबाबदारी सोपवली. मराठी चेहरा म्हणून त्यांनी स्वच्छता व सौंदर्यीकरणातून जनाधार वाढवला आहे. आता त्यांच्या नेतृत्वाने मुंबईत भाजपला सत्ता मिळवून देणे हे उद्दीष्ट आहे.