उत्पन्नवाढीसाठी मुंबई मेट्रोचा नवा मार्ग: चित्रीकरणासाठी मेट्रो स्थानके, गाड्या आणि कारशेड भाड्याने
उत्पन्नवाढीचा नवा मार्ग! मुंबई मेट्रो-३ मार्गावरील गाड्या, स्थानके व कारशेड आता चित्रीकरणासाठी आणि खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय; एमएमआरसीचे धोरण जाहीर.