रायगड जिल्ह्यात दरड कोसळून वृद्ध महिलेचा दु:खद मृत्यू; मिठेखार गावावर धोक्याचं सावट

20250819 173045

रायगडच्या मिठेखार गावात 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दरड कोसळून 75 वर्षीय वृद्ध महिलेचा दु:खद मृत्यू; प्रशासनाने त्वरित बचाव कार्य सुरू केले असून, परिसरात पुन्हा अशा दुर्घटनांपासून सुरक्षा वाढवण्यासाठी गंभीर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.