वंदे भारतच्या डब्यांची वाढ, मुंबई-सोलापूर प्रवास आणखी आरामदायक 🚂🚋🚃🚋🚃🚋🚃

1000194681

मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आता २० डबे असणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या निर्णयामुळे प्रवास अधिक आरामदायक व सोयीचा होणार आहे.