लाडकी बहीण योजना ऑगस्ट हफ्ता 2025 : 344.30 कोटी निधी मंजूर, महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?
लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्यासाठी राज्य सरकारने 344.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा लाभ जमा होणार आहे.