‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तीन हजार कोटींचा निधी वितरित
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 2,984 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय! महाराष्ट्र सरकारने २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवले असून जून २०२५ पासून योजनेचा लाभ थांबवण्यात आला आहे. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती.