‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तीन हजार कोटींचा निधी वितरित

Screenshot 2025 0731 075338

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 2,984 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जाणार आहेत.