सेट परीक्षेचा निकाल रखडल्याने उमेदवार चिंतेत; एसबीसी आरक्षणाबाबत शासनाचा अभिप्राय प्रलंबित
महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५ चा निकाल दोन महिने उलटूनही जाहीर झालेला नाही. एसबीसी आरक्षणाबाबत राज्य शासनाचा अभिप्राय प्रलंबित असल्याने उमेदवार चिंतेत असून, पुणे विद्यापीठ लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.