‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तीन हजार कोटींचा निधी वितरित
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 2,984 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 2,984 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना २९० कोटी रुपयांचे १,९०२ पुरस्कार दिले जाणार आहेत. १७ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अभियान राबवले जाणार आहे.
महिलांच्या बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारची मोठी पावले; १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारले जाणार, ज्यात महिला उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार!
लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय! महाराष्ट्र सरकारने २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवले असून जून २०२५ पासून योजनेचा लाभ थांबवण्यात आला आहे. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती.