शरद पवारांचा थरारक खुलासा : “वसंतदादांचे सरकार आम्हीच पाडले, नंतर त्यांनीच मला मुख्यमंत्री केले”
शरद पवार यांचा मोठा खुलासा : “वसंतदादांचे सरकार आम्ही पाडले, पण नंतर त्यांच्याच पाठिंब्याने मी मुख्यमंत्री झालो” – पुण्यातील कार्यक्रमात केलेली थेट कबुली चर्चेत.