पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली; राधानगरी धरणाचा विसर्ग घटला, पुढील पावसाचा अंदाज जाहीर
पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून राधानगरी धरणाचा विसर्ग घटवण्यात आला आहे. हवामान विभागाने पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज दिला असला तरी परतीच्या मान्सूनपर्यंत राज्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे.