वाशीमच्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूरपीडितांना तातडीची मदत देण्याचे आश्वासन

20250821 161300

वाशीममध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर कृषी व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत व पंचनामे करण्याचे आदेश देत, “शासन त्यांच्या पाठीशी ठाम” असल्याचे आश्वासन दिले.

   🌧🌧🌧🌧चांदोली धरण तुडुंब; वारणेच्या वाढत्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला 🌧🌧🌧🌧🌧

1000194616

चांदोली धरण तुडुंब भरल्यामुळे वारणे नदीला मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.