कोल्हापुरी मिसळ रेसिपी: झणझणीत चवीसाठी खास कट आणि उसळ बनवण्याची सोपी पद्धत

1000219665

कोल्हापुरी मिसळ म्हणजे महाराष्ट्राची झणझणीत डिश. मटकीची उसळ, मसालेदार कट, फरसाण, कांदा आणि लिंबूसोबत दिली जाणारी ही डिश घरच्या घरी कशी बनवायची ते जाणून घ्या.