‘पिल्लू’ गाण्याने संजू राठोड पुन्हा चर्चेत – शूटींगवेळी आलेल्या अडचणींपासून ते गाण्याच्या यशापर्यंतचा प्रवास

1000196129

‘गुलाबी साडी’ आणि ‘शेकी’ फेम संजू राठोडने आपलं नवीन गाणं ‘पिल्लू’ प्रेक्षकांसमोर सादर केलं आहे. या गाण्याच्या शूटींगवेळी आलेल्या अडचणी, अ‍ॅलर्जी आणि बिबट्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव थरारक ठरला.