PM Awas Yojana-Urban: मध्यमवर्गीयांना मोदी सरकारकडून मोठा गिफ्ट; देणार आठ लाखाचे गृह कर्ज; जाणून घ्या नेमकी योजना काय आहे
प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U): आपण सर्वांनी ऐकले असेल, “स्वतःचे घर असावे.” हे स्वप्न प्रत्येक सामान्य नागरिकाचे असते, पण घर घेणं कधीच सोपं नसतं. घर खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली मोठी रक्कम एकत्र करणे, हे बहुतांश लोकांसाठी कठीण असते. ह्याच समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-यू) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश … Read more