पगार फक्त १५,००० रुपये; संपत्ती – २४ निवासस्थानं, ४० एकर शेती, तसेच ३५ तोळे सोनं आणि बेहिशोबी…
कर्नाटकमधील माजी लिपिकाच्या घरी लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल ३० कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड झाली आहे. २४ घरे, ४० एकर जमीन, सोनं-चांदी आणि चार वाहने जप्त. सरकारने सखोल चौकशीचे दिले आदेश.