कांद्याच्या भावात घसरण; आळेफाटा उपबाजारात साठवणूकदारांची चिंता
पुणे – जूनारच्या आळेफाटा उपबाजारात कांद्याच्या वाढलेल्या आवकिने भावात मोठी घसरण झाली आहे; चांगल्या प्रतीचा दहा किलो कांदा ₹१६१ पर्यंत विकला जातो आहे, मात्र अनेक शेतकरी उत्पादन खर्चही वसूल होत नाही, अशी तक्रार.