“भारताशी वाटाघाटींसाठी पाकची ‘बिनशर्त’ तयारी; इशाक दार यांचा काश्मीरसह सर्व मुद्यांवर संवादाचा प्रस्ताव”

20250824 133732

“पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारतासोबत काश्मीरसह सर्व मुद्यांवर ‘बिनशर्त’ संवाद करण्याची तयारी दर्शविली असून, युद्धाऐवजी राजकीय मार्गावरून मतभेद मिटवण्याचा प्रस्ताव दिला आहे.”