भारतभर इंटरनेट डाऊन! लाल समुद्रातील केबल तुटल्याने सेवा ठप्प, उद्या मोठ्या ब्लॅकआउटचा धोका

1000221026

भारतासह आशिया–मध्यपूर्वेत इंटरनेट सेवा ठप्प! लाल समुद्रातील केबल तुटल्याने मायक्रोसॉफ्ट अझूरसह अनेक सेवांमध्ये व्यत्यय. उद्या मोठ्या इंटरनेट ब्लॅकआउटचा धोका निर्माण.