महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार

1000209388

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केले की महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. 21 ऑगस्टला अर्ज दाखल होणार असून 9 सप्टेंबरला मतदान व निकाल जाहीर होईल.