“चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय क्रिकेटमधून सर्व प्रकारचे निवृत्तीची जाहीरात”

20250824 134808

भारतीय कसोटी क्रिकेटचा अढळ स्तंभ चेतेश्वर पुजारा यांनी २४ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. १०३ कसोटी सामने, ७१९५ रन, १९ शतके—त्यांच्या विलक्षण धैर्यपूर्ण आणि संयमी खेळामुळे भारतीय क्रिकेटने एक युग पाहिले. त्यांच्या भावनात्क पोस्टमध्ये त्यांनी विविध संघटना, प्रशिक्षक, कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

आशिया कप 2025: शुभमन गिल व मोहम्मद सिराज संघाबाहेर? निवड समिती नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत

20250818 165824

आशिया कप 2025 साठी भारतीय निवड समितीचा निर्णयात मोठे बदल होऊ शकतात – शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज संघाबाहेर राहण्याची शक्यता, तर नव्या युवा चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दुलीप करंडक 2025 : शुभमन गिलकडे उत्तर विभागाचे नेतृत्व, अर्शदीप सिंग व हर्षित राणाचाही संघात समावेश

1000199785

दुलीप करंडक 2025 साठी उत्तर विभागाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपविण्यात आले असून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाचाही संघात समावेश झाला आहे. २८ ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

🏏🏏🏏बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम: इंग्लंडमध्ये सर्वात जलद ५० कसोटी बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!🥳

1000194584

जसप्रीत बुमराहने केवळ ११ कसोटीत ५० बळी घेत इंग्लंडमध्ये इतिहास रचला. तो असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

IND vs SA: एकच मॅच आणि भारताने केले हे 5 रेकॉर्ड्स, 2 शतकवीर, सगळ्यात जास्त षटकार आणि…

india south africa t20 records 283 runs sanju samson tilak varma

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची ऐतिहासिक टी-२० कामगिरी: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्ग येथील दी वाँडरर्स स्टेडियमवर रंगलेल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने एक असाधारण कामगिरी केली. २०२४ च्या या सामन्यात भारताने नवा इतिहास रचला, आणि एकच वेळेस अनेक विक्रम आपल्या नावे केले. सलामीवीर अभिषेक शर्मा यांच्या तुफान फटकेबाजीमुळे भारताने सुरुवात केली, पण त्यानंतर संजू सॅमसन … Read more

Tilak Varma: तिलक वर्माने रचला इतिहास, शतक करून असा ठरला जगातील खेळाडू

n639109513173154647616238621006ebtilak varma breaks record t20 century south africa

तिलक वर्मा: सेंच्युरियन येथे झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात तिलक वर्माने साऊथ आफ्रिकेविरुद्ध एका वेगळ्या आक्रमक अंदाजात खेळून इतिहास घडवला. २२ वर्षांच्या तिलकने ५१ चेंडूत तडाखेबाज शतक ठोकून भारताच्या विजयाची पायाभरणी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने २१९ धावांचा मोठा स्कोअर उभारला आणि मालिकेत २-१ ची आघाडी मिळवली. तिलकला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवण्यात आले, कारण पहिल्याच षटकात … Read more

Mohammed Kaif: रणजी ट्रॉफीत बंगालकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद कैफ प्रथमच एकत्र खेळणार

GridArt 20241113 170012735

Mohammed Shami In Ranji Trophy: भारतीय क्रिकेटसाठी एक अनोखा क्षण ठरला आहे, कारण अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा लहान भाऊ मोहम्मद कैफ बंगालच्या रणजी ट्रॉफीतील एलिट ग्रुप सी सामन्यात प्रथमच एकत्र खेळत आहेत. इंदूरमधील होलकर स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही भावांसाठी खास ठरणार आहे, कारण प्रथमच ते एकाच प्रथम श्रेणी सामन्यात सहभागी होत … Read more

India-Australia Test Series: गंभीर म्हणाले, भारतीय संघ कोणत्याही खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्याची क्षमता…

india australia test series gautam gambhir pitch

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया कोणत्याही विशिष्ट खेळपट्टीसाठी जोर देईल असे मानले जात असताना, गंभीरने मात्र या चर्चांवर फारसा विश्वास दाखवला नाही. खेळपट्टी कोणतीही असो, भारतीय … Read more

sanjay bangar: संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर बनला अनया; करून घेतल स्वतःला ट्रान्सफॉर्म

sanjay bangar son aryan becomes anaya inspirational transformation

sanjay bangar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर(sanjay bangar son) यांचा मुलगा आर्यन बांगर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 23 वर्षीय आर्यनने आता आपली नवीन ओळख ‘अनया’ म्हणून समोर आणली आहे. हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन आणि लिंगबदल शस्त्रक्रिया घेतल्यानंतर आर्यन आता अनया बनली आहे. अनयाच्या नवीन जीवनप्रवासाबद्दल तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्वतःचे विचार व्यक्त … Read more