सांगली काँग्रेसला जबर धक्का : जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित
सांगली जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का – जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित, बुधवारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार.