बांधकाम कामगार भांडे योजना 2025 : मोफत गृहपयोगी संच मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

1000209474

बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाची मोठी घोषणा! भांडे योजना 2025 अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना मोफत ३० नगांचा गृहपयोगी संच देण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, पात्रता व कागदपत्रांची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.