‘माझी लाडकी बहीण’ योजनेत तब्बल 26 लाख बोगस लाभार्थी; सरकारकडून ई-केवायसीद्वारे फेरपडताळणी सुरू

1000212952

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत तब्बल 26 लाख बोगस लाभार्थी असल्याचे राज्य सरकारच्या तपासणीत उघड झाले असून ई-केवायसीद्वारे फेरपडताळणी सुरू करण्यात आली आहे.