अर्जुन रामपालचं करीना कपूरबद्दलचं जुनं विधान व्हायरल; सोशल मीडियावर यूजर्सना बसला धक्का

arjun rampal kareena kapoor intimate scene statement viral marathi

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचं करीना कपूरसोबतच्या इंटीमेट सीनबद्दल दिलेलं जुनं विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विधानामुळे नेटकऱ्यांमध्ये संमिश्र भावना उमटल्या असून, काहींनी ते अनप्रोफेशनल म्हटलं आहे.