‘बिनशर्ट… बिनशर्त’ म्हणत भाजपच्या केशव उपाध्येचा उद्धव-राज बैठकीवर खोचक टोला
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी “बिनशर्ट… बिनशर्त” असा खोचक ट्विट केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तुफान चर्चेला सुरुवात; भविष्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.