प्रभास मिळवणार 5000 कोटी! 2025 ते 2028 पर्यंत बॉक्स ऑफिसवर करणार राज्य
प्रभासच्या आगामी 7 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. 2025 ते 2028 या काळात त्याचे चित्रपट 5000 कोटींची कमाई करू शकतात.