फसवणूक नियंत्रणासाठी बँका-यू.पी.आय. मध्ये नवीन मोबाईल नंबर व्हॅलिडेशन – सुरक्षित व्यवहारांची नवी प्रोटकॉल
भारत सरकार आणि बँका यु.पी.आय. व्यवहारांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी “मोबाईल नंबर व्हॅलिडेशन” प्लॅटफॉर्म आणत आहेत. यामुळे खात्याशी जोडलेला नंबर खरा आहे की नाही हे तपासता येईल, सुरक्षित व्यवहार वाढतील, आणि खोट्या अकाउंट्स कमी होतील. पण यासाठी गोपनीयतेची जबाबदारी आणि तंत्रज्ञानाची मजबुती आवश्यक आहे.