जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार 3’ ट्रेलर झळकला, नवा खलनायक ‘अ‍ॅश पीपल’ समोर

1000195081

‘अवतार 3: फायर अँड अ‍ॅश’ चा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यात ‘अ‍ॅश पीपल’ या नव्या खलनायकांची झलक दिसते. हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी भारतात सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.