किश्तवाडच्या चेसोटी गावातील ढगफुटीने दहशत: रात्रही आता भयावह वाटते

20250823 143249

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चेसोटी गावावर 14 ऑगस्ट 2025 रोजी ढगफुटीचा प्रचंड झापड, नागरिक भयाच्या छायेत, सुरक्षित पुनर्वसनाची गरज उभी; मात्र एका शिक्षकाच्या विलंबामुळे ८० मुलांचे जीव वाचले.