नाशिकमध्ये ‘पैसे दुप्पट’ आमिषातून मोठी सायबर फसवणूक; तिघांना अटक

1000198181

नाशिकमध्ये ‘१४ दिवसांत पैसे दुप्पट’ करण्याचे आमिष दाखवून पाच जणांनी एक कोटीहून अधिकांची फसवणूक केली. यातील तिघांना सायबर पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.