उत्तरकाशी ढगफुटी दुर्घटना: चार मृत, मालमत्तेचे मोठे नुकसान, मदत व बचावकार्य सुरू
उत्तरकाशीमधील गंगोत्री घाटीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चार जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता. बचावकार्य सुरू असून पंतप्रधानांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.