महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात – वनतारा व राज्य सरकारचा संयुक्त निर्णय
‘महादेवी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात परत येणार असून, महाराष्ट्र सरकार आणि वनतारा संस्थेच्या संयुक्त सहकार्याने तिच्यासाठी विशेष पुनर्वसन केंद्र उभारले जाणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात समाधान आणि श्रद्धेचा माहौल निर्माण झाला आहे.