पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी; प्रवासाचा कालावधी साडेनऊ तासांवर
पुणे-नागपूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेससाठी रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली असून, ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. ९ ते साडेनऊ तासांत हा प्रवास पूर्ण होणार आहे, यामुळे प्रवाशांचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचणार आहे.