शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! 2024 पिक विमा भरपाईसाठी 1028 कोटींचा निधी वितरीत
2024 च्या खरीप हंगामातील प्रलंबित पिक विमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून 1028 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
2024 च्या खरीप हंगामातील प्रलंबित पिक विमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून 1028 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आय.डी. तयार करण्याचे आवाहन. शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय.डी. अनिवार्य. आवश्यक कागदपत्रे, नुकसान टाळण्यासाठी त्वरित नोंदणी करा.