📌 फार्मर आय.डी. तयार करणे आता अनिवार्य – शेतकरी बांधवांनी तत्काळ पावले उचला
तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आय.डी. तयार करण्याचे आवाहन. शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय.डी. अनिवार्य. आवश्यक कागदपत्रे, नुकसान टाळण्यासाठी त्वरित नोंदणी करा.