पालघरला रेड अलर्ट: मंगळवारी सर्व शाळा व महाविद्यालयांना एक दिवसीय सुट्टी जाहीर

20250824 165130

पालघर जिल्ह्यात 19 ऑगस्ट 2025 (मंगळवार) साठी रेड अलर्ट जाहीर; सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी, परंतु शिक्षक-कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यालयात हजर राहणार.

पालघरमधील राजकीय थरकापः शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश निकम भाजपामध्ये प्रवेश

20250821 150219

“पालघरचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश निकम आज भाजपात प्रवेश झाले; त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत महायुतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवण्याचा निर्णय घेतला.”

दुर्गमित्रांकडून भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला 19 वा सलग मानवंदना — गडकोटांवर स्मृतीचा संदेश”

durgmitra first national flag 19th tribute palgad forts

पालघर जिल्ह्यातील दुर्गमित्र व्रत समर्पित इतिहासप्रेमींनी भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला सलग 19 व्या वर्षीही गडकोटांवर मानवंदना अर्पण — २४ ऑगस्टपासून सुरू होणारी स्मरणयात्रा विविध गडकोटांवर २४ सप्टेंबरपर्यंत.”