किर्लोस्कर कुटुंबात अनुष्काची एंट्री; पारूच्या आयुष्यात येणार नवा वळण!

झी मराठीच्या लोकप्रिय ‘पारू’ मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. किर्लोस्कर कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या घरात काम करणारी पारू यांच्यातील नातं आता एका नवीन वळणावर येत आहे. सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोत, किर्लोस्कर कुटुंबावर संकट येणार असल्याचे दिसून आले आहे. किर्लोस्कर कुटुंब: एक आदर्श घराणं किर्लोस्कर कुटुंब हे उद्योग-व्यवसायात अग्रस्थानी असलेले असून, त्यांच्या … Read more