इंग्लंडविरुद्ध निर्णायक कसोटीपूर्वी टीम इंडियाला हादरा 😒

1000194572

इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऋषभ पंत पायाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी एन. जगदीशनला संधी देण्यात आली आहे.