CIDCO Assistant Engineer (Civil) Exam: सिडको सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा पुढे ढकलली – नवीन तारीख जाहीर
सिडको (सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) महामंडळामार्फत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा आता नवीन तारखेला पार पडणार आहे. प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.