राहुल गांधींच्या सुरक्षा उल्लंघनाचे आरोप — सीआरपीएफचे पत्र, परदेश दौर्यांमध्ये नियम तोडल्याचा दावा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सीआरपीएफने सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. गेल्या ९ महिन्यांत सहा विदेशी दौऱ्यांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांचा भंग झाला असल्याचे पत्रात नमूद आहे.