धरण भागातील पाऊस थांबला; पुढील १८ तासांत पंचगंगेची पातळी स्थिर होण्याची जिल्हाधिकाऱ्यांची मांडणी

20250821 175240

धरण भागात पाऊस कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढील १८ तासांत पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रशासन सतर्क असून, नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.