“सहमतीचे नाते—बलात्कार नाही: सूरत सत्र न्यायालयाचा महत्वाचा निर्णय”
सूरत सत्र न्यायालयाने ‘सहमतीने सुरू झालेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नाही’ असा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे कायदेशीर आणि सामाजिक परिणाम काय असतील, याचा सविस्तर अहवाल येथे वाचा.