🌧️ अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार भरपाई – जाणून घ्या कोण पात्र आणि कशी करावी अर्ज प्रक्रिया

ativrushti nuksan bharpai maharashtra 2025

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.