सांगलीत कृष्णा नदी काठच्या मळीच्या जमिनी ढासळू लागल्या; शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली
सांगलीत कृष्णा नदीवर पूर आल्यानंतर मळीच्या जमिनी अचानक ढासळायला लागल्या. बोर्गावमध्ये शेतकरी चिंता व्यक्त करत असून तातडीने पंचनामा करून भरपाईची मागणी करत आहेत. आसपासच्या शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.