उपराष्ट्रपती निवडणूक 2025: एनडीए उमेदवारीकडे देशाचे लक्ष, मतदानाची तारीख जाहीर
उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या राजीनाम्यानंतर देशात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एनडीएकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार यावर सर्वांचे लक्ष आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या राजीनाम्यानंतर देशात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एनडीएकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार यावर सर्वांचे लक्ष आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आचारसंहिता भंग प्रकरणी लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, मग मोदींवर कारवाई का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत आधार व मतदार ओळखपत्र वैध मानण्याचा आदेश दिला. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर समावेशाची संधी मिळणार असून, अंतिम मतदार यादी प्रसिद्धीपूर्वी अर्ज करता येणार आहेत.
ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरोधात निवडणूक आयोगाने सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जाणून घ्या या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण.