नागरिकत्वाआधी मतदार यादीत सोनिया गांधींचं नाव? याचिकेने वाद उफाळवला
सोनिया गांधींचं नाव १९८० मध्ये मतदार यादीत, पण नागरिकत्व १९८३ मध्ये? दिल्ली न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत मोठा आरोप; पोलिस तपासाची मागणी आणि आगामी सुनावणीची घोषणा.