शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावर नवे मार्गदर्शक नियम जारी; वादग्रस्त पोस्ट टाळण्याचे स्पष्ट निर्देश
महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत नवे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. यामध्ये वादग्रस्त पोस्ट, गोपनीय माहिती व राजकीय मतप्रदर्शन टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.